“आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” जिल्हास्तरीय प्रचार प्रसिध्दी उपक्रम.

“आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” साजरा करणे च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर कृषी विभाग, विभागीय विस्तार केंद्र प्रमुख व कृषी विज्ञान केंद्र कोलदा मार्फत प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. त्यावेळीं नाबार्ड चे CGM, DGM व DDM यांची टीम उपस्थित होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →