मौजा जेना ता. भद्रावती येथे पौष्टिक तृणधान्य अंतर्गत कार्यक्रम

मौजा जेना येथे दिनांक 25.01.2023 रोजी पौष्टिक तृणधान्य अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला सदरील कार्यक्रमात आहारामधील पौष्टिक तृणधान्याचे  महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास श्रीमती प्रभा बोधाले सरपंच, श्री.हरिश्चंद्र आसुटकर उपसरपंच, श्रीमती दर्शना मोटघरे ग्रामसेवक, श्रीमती अर्चना इंगोले ग्रा.पं.सदस्य व गावातील महिला शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →