‘प्रजासत्ताक दिन’ निमित्त शालेय विद्यार्थ्यामार्फत पौष्टिक पिकांच्या आहारातील मह्ह्त्वाबाबत प्रभात फेरीद्वारे प्रचार प्रसिद्धी तालुका-धारूर, जिल्हा बीड

मौजे.कारी ता.धारूर,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-(2023) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी समवेत ग्राम स्तरावर प्रचार प्रसिद्धी व ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित.
मौजे देवठाणा. ता.धारूर
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →