आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे हरपाडा साक्री जि. धुळे  येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

निसर्ग राज शेतकरी उत्पादक कंपनी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये “आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” च्या अनुषंगाने मंडळ कृषी अधिकारी पिंपळनेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे अध्यक्ष श्री शिवाजी बहिरम, नाबार्ड चे धुळे जिल्ह्याचे व्यवस्थापक श्री सूर्यवंशी साहेब, संजीवनी संस्थेचे सहसंचालक श्री नागरे साहेब व कंपनीचे संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाला साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील 36 गावांमधील महिला बचत गट महिला ग्राम संघाच्या सदस्य, या गावांमधील कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, यांच्यासह कंपनीचे सभासद व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →