“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत दुचाकी वाहनांना स्टिकर लावून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली…

कृषि महोत्सवामध्ये आलेल्या दुचाकी वाहनांना, पार्किंग मध्ये उभी असलेली वाहने, अशा २५०० वाहनांना स्टिकर लावून “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023” तृणधान्याची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →