International Trade Fair for Millets & Organics, Bengaluru Karnataka, येथे आयॊजीत कार्यक्रमात उभारण्यात आलेल्या यशस्विनी महिला बचत गट जि.सॊलापुर पौष्टीक तृणधान्या पासुन बनविण्यात आलेल्या पदार्थाच्यां स्टॉल ला केरळ राज्याचे कृषिमंत्री श्री. पी. प्रसाद यांनी भेट दिली सविस्तर माहिती घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →