प्रजासत्ताक दिनी पौष्टिक तृणधान्य चित्र रथाद्वारे जनजागृती

दि. २६ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे जनजागृती व प्रचारासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी तर्फे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व सांगणारे चित्र रथ शहरात फिरवण्यात आला. शहरातील बाजारपेठ, मुख्य वस्ती मधून हा चित्र रथ फिरवून तृणधान्याबद्दल जनजागृती करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →