प्रजासत्ताक दिनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ अंतर्गत दि. २६ जानेवारी २०२३ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय सेलु जि. परभणी येथील विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व आणि त्याचे फायदे सांगणाऱ्या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. लोकांध्ये जनजागृती करणे व पौष्टिक तृणधान्याचे पौष्टिकत्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आल्या. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सेलु, मंडळ कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी कार्यक्रमानंतर तालुका कृषी अधिकारी सेलु, तसेच नूतन महाविद्यालय मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →