तालुका कृषी अधिकारी गोंदिया मार्फत प्रजासत्ताक दिनाचे निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची प्रभात फेरी काढून प्रचार प्रसिद्धी

दि.26जानेवारी 2023 रोजी मौजे चुलोद तालुका गोंदिया येथे प्रजासत्ताक दिनाचे निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधाण्याबाबत प्रभात फेरी काढून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →