26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांन पासून वृध्द वयाच्या व्यक्तीनि रोजच्या आहारामध्ये ज्वारी बाजरी नाचणी राळा राजगिरा तृणधान्यचा या तृणधान्यचा आहारामध्ये रोजच्या सेवन करून आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होणार असल्याचे श्री सचिन जाधव कृषी सहाय्यक यावेळी त्यांनी सांगितले तृणधान्याच्या विविध पदार्थ बनवलेले प्रदर्शित करण्यात आले यावेळी राजगिरी चिक्की महिलांना व मुलांना खाण्यासाठी महिला बचत गटा मार्फत देण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी उष्णताई फुले सरपंच तलाठी शिंदे मॅडम ग्रामपंचायत , पंचक्रोशीतील महिला व मुली मोठया प्रमाणात उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →