आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत दि. 4, 5 व 6 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,(MCED) नाशिक येथील PMFME अंतर्गत तृणधान्य प्रक्रिया उद्योग गटांचे प्रशिक्षणार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व, त्यांचा दैनंदिन आहारातील वापर, प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती, पौष्टिक तृणधान्याची सद्यस्थिती व भविष्यातील वाव या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →