मौजे पालगड ता.दापोली जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी.

दिनांक 26/1/2023 रोजी मौजे पालगड ता.दापोली जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023.प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच विद्यार्थींना राजगिरा लाडू वाटप केले त्यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री. तांबडे सर, सरपंच श्री अनिल बेलोसे , उपसरपंच श्री गजानन दळवी , ग्रां. पं. सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ नेहा जाधव मॅडम व कृषी सेवक पालगड एस सी कोळंबे , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →