तालुका कृषि अधिकारी कार्यालय करवीर येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम संपन्न.

तालुका कृषि अधिकारी कार्यालय करवीर येथे 26 जानेवारी 2023 रोजी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुका कृषि अधिकारी करवीर अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →