शाहूवाडी तालुक्यामधील निवासी आश्रम शाळेमध्ये पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून मुलांना नाचणी व राजगिरा लाडू वाटप केले.

दिनांक – 25 जानेवारी 2023 रोजी मा.विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी शाहूवाडी तालुक्यामधील निवासी आश्रम शाळा येथे भेट दिली व मार्गदर्शन केले तसेच आश्रम शाळेमध्ये पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून मुलांना नाचणी व राजगिरा लाडू वाटप केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →