जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यशाळेचे आयोजन

अहमदनगर ता. 17 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा.राजेंद्र भोसले , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अहमदनगर मा. श्री येरेकर साहेब त्याचप्रमाणे इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →