पौष्टिक तृणधान्याचे आहारतील महत्व व उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र ऑनलाईन आयोजित करण्यात आले

youtube channel आणि फेसबुक पेज या माध्यमांतून पौष्टिक तृणधान्याचे आहारतील महत्व व उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान
या विषयावर चर्चासत्र दिनांक 13/1/2023 रोजी आयोजित करण्यात आले. याकरिता डॉ. एस.बी.पवार, सहयोगी संशोधन संचालक,
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →