मौजे खडकी ता वाई जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत भोगी सण निमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न

मौजे खडकी ता वाई जि सातारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत भोगी सण निमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विविध उपक्रम राबविने चे औचित्य साधून मा. श्री पी के बनकर साहेब,कृषी पर्यवेक्षक भुईंज यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद शेळके कृषिसहायक शिरगाव यांनी केले.त्यानंतर श्री योगेश शिंगटे यांच्या हस्ते महिलांना भाजीपाला किट वाटप करण्यात आले व श्री कमलेश जगदाळे नवीन नियुक्त कृषि सहायक चींधवली यांचे स्वागत करण्यात आले,तसेच बाजरी या पिकाचे आहारातील महत्त्व,PMFME योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन श्री जगदाळे यांनी केले. PMFME योजना बद्दल ट्रेनिंग घेतलेल्या सौ प्राची शिंगटे यांनी आपले अनुभव सांगितले.त्यानंतर श्री मनोज शिंगटे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →