आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या कार्यक्रमाचे २३ डिसेंबर २०२२ रोजी सह्याद्री वाहिनी वरील प्रसारण सहभाग…

– शिवकुमार सदाफुले, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे विषय – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या कार्यक्रमाचे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रसारण झाले होते.. काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता…. कृषीदर्शन Krushidarshan – 23 December 2022 – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ‘ Krushidarshan ‘_’ कृषीदर्शन ‘ Subject : ‘ आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३…’ Parti : शिवकुमार सदाफुले, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे Anchor : सोमनाथ माळी Social Media Operator : सई सागर मांजरेकर Producer : संजय कर्णिक

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →