तालुका कृषी अधिकारी, गोंदिया

मौजे कोहका येथे श्रीमती अर्चना कनसरे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून मा.आर.टी.पवार मकृअ दासगाव यांनी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्ये आपल्या करीता काळाची गरज कशी आहे याविषयी माहिती व मार्गदर्शन केले .,मा.जे.टी.मेंढे कृ प दासगाव यांनी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्ये सोबत शासनाच्या विविध योजना विषयी माहिती व मार्गदर्शन केले.तसेच कु.एल.एम.रिनाईत गंगाझरी तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →