धरणगाव तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे कृषी विभागाकडून पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आला…

धरणगाव तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे कृषी विभागाकडून पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित कृषी सहाय्यक किरण वायसे यांनी पौष्टिक तृणधान्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्यामध्ये जवारी बाजरी नाचणी व इतर तृणधान्य यांचे मानवी जीवनामध्ये आहाराचे महत्त्व तृणधान्याचे पदार्थ महिलांमध्ये बाजरी अन्नसेवणाचे महत्व यावर माहिती व मार्गदर्शन केले तसेच कृषी सेवक विमलसुरावार यांनी सूत्रसंचालन केले कृषी सेवक दिलीप ठाकरे यांनी कृषी विभागातील योजना विषयी माहिती दिले कृषी सेवक चंद्रकांत जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →