आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तालुका कृषि अधिकारी कन्नड यांचे मार्फत दि.२८/१२/२०२३ रोजी आयोजित प्रचार प्रसिद्धी व जन जागृती कार्यशाळा व रोडशो मध्ये निमित्ताने उपस्थिताना मार्गदर्शन करताना मा. आमदार श्री. उदयसिंग राजपूतजी, श्री. पी.आर.देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, श्री. किशोर झाडे, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, तालुका कृषि अधिकारी श्री. बाळराजे मुळीक, उपस्थित अधिकारी, कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →