आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने मा. विभागीय कृषी सहसंचालक श्री. टी. एस. मोटे, यांनी मौजे भेंडाळा तालुका गंगापूर येथे रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी यांना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी गंगापूर, इतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →