विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत तालुका खुलताबाद मौजे धामणगाव येथे कृषि विभागाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने लावलेल्या स्टोल ला मा. केंद्रीय मंत्री श्री. भूपेन्द्रजी यादव यांनी भेट दिली. सोबत मा. केंद्रीय मंत्री श्री. भागवतजी कराड, मा. आमदार श्री. प्रशांतजी बंब जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. पी.आर. देशमुख तसेच तालुका खुलताबाद कृषि विभाग अधिकारी, कर्मचारी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →