आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने अहमदनगर उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची कार्यशाळा आज दिनांक १३/०१/२३ रोजी संपन्न झाली .सदर प्रसंगी मा.रविंद्र माने साहेब कृषी उपसंचालक अहमदनगर, मा.जी.आर.कापसे उपविभागीय कृषी अधिकारी अहमदनगर,श्री विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी पारनेर,श्री.सुधीर शिंदे तालुका कृषी अधिकारी पाथर्डी व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी श्री.गोवर्धन ढोबे,आहार तज्ञ यांनी पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व सर्वांना समजावून सांगितले. तसेच याबाबत करावयाच्या प्रचार प्रसिध्दी मार्फत अध्यक्षांनी मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →