जिल्हास्तरीय कार्यशाळेत पौष्टिक तृणधान्य बाबत प्रचार प्रसिद्धी

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेयावेळी प्रचार प्रसिद्धी करता तृणधान्यांचा वापर करून रांगोळी काढण्यात आली.दिनांक 19 10 2023 रोजी या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास डॉ. गजानन गडदे कृषी विद्या वेता vnmkv परभणी, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. प्रशांत भोसले प्रमुख शास्त्रज्ञ व डॉ. ज्योती सोळुंके आहार तज्ञ संत तुकाराम कॉलेज परभणी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →