तालुका कृषी अधिकारी पनवेल यांच्यामार्फत मकर संक्रांत सण साजरा करून, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत प्रचार प्रसिद्धी.

आज दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मोजे वाकडी तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला घरोघरी पौष्टिक तृणधान्या चे आहारातील महत्त्व घडी पत्रिका वाटप करण्यात आली तसेच पोस्टीक तृणधान्याची लागवड व त्याचे आहारातील महत्त्व याविषयी कृषी पर्यवेक्षक रमेश चौगुले यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध धान्यापासून पाककृती बनवणे विषयी श्रीमती उज्वला देशमुख मॅडम यांनी मार्गदर्शन करून पाककृतीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच श्रीमती अलका बिलकुल मॅडम यांनी विविध तृणधान्यापासून पापड व विविध पदार्थ बनविणे विषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास वाकडी गावचे सरपंच कुंदा पवार मॅडम व उपसरपंच रेणुका जमदाडे मॅडम कृषी सहाय्यक महेश शेंडगे कृषी सहायक रेश्मा सुळ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →