ना. ह.रांका हायस्कूल Bodwad : दिनांक 12/8/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-2023 जनजागृती कार्यक्रम

ना. ह.रांका हायस्कूल Bodwad येथे आज दिनांक 12/8/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-2023 जनजागृती कार्यक्रम
पौष्टीक तृणधान्य चे मानवी आरोग्यातील महत्व, पौष्टीक तृण धान्य जसे राजगिरा, राळा, भगर, नागली, ज्वारी, बाजरी रोजच्या आहारात सेवन केल्याने होणारे फायदे बाबत तसेच पौष्टीक तृण धान्य पासून बनविण्यात येणारे वेगवेगळे पदार्थ जसे, राळा-भगर व्हेज पुलाव, खिचडी, राजगिरा लाडू, इडली, रोजच्या आहारात वापर केल्यामुळे मानवी शरीराला होणारे फायदे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →