दि.12/8/2023 रोजी खर्ची ,तालुका एरंडोल येथील , नुतन माध्यमिक विद्यालय शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्ये जागरूकता

दि.12/8/2023 रोजी खर्ची ,तालुका एरंडोल येथील , नुतन माध्यमिक विद्यालय शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्ये बाबत जागरूकता निर्माण* करणे मिलेट ऑफ द मंथ ( राजगिरा) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 -(मिलेट मिशन) 2023 अंतर्गत मिलेट डबा स्पर्धा कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आली स्पर्धेत मोठया संख्येत विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पौष्टिक तृणधान्य व राणभाजी त्याचे आहारातील महत्त्व याविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील पिढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी तृणधान्याचे महत्त्व विषद केले.सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्री आय बी पवार साहेब ,श्री चंद्रकांत जगताप कृषि सहाय्यक ,मुख्याद्यापक श्री निखिल महाजन,इतर शिक्षक वर्ग व शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शालेय समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →