जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव प्रकल्प संचालक आत्मा जळगाव व रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवचे आयोजन तसेच पौष्टिक तृणधान्य जनजागृती…

13 ऑगस्ट 2023 रोजी रोटरी भवन जळगाव येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव प्रकल्प संचालक आत्मा जळगाव व रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
महोत्सवाचे उद्घाटन मा आमदार श्री संजय सावकारे मा आमदार श्री राजू मामा भोळे महापौर सौ जयश्रीताई महाजन जिल्हाधिकारी म श्री आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी रानभाजी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली व बक्षीस वितरण करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →