मौजे बामणे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अंतर्गत कार्यक्रम घेवुन विद्यार्थ्यांना त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी साबळे साहेब यांनी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व तर कृप सचिन राजपूत यांनी विविध पौष्टिक तृणधान्याचे प्रकार व त्यांचे पोषणतत्व व कृस मुकेश सोनवणे यांनी पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली….

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →