प्रधान मंत्री पोषण योजना अंतर्गत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 मौजे कदाणे तालुका शिंदखेडा येथे आज दिनांक 10/ 8 /2013 रोजी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा चिरणे कदाणे येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करताना श्री. जी. बी. महाले’ कृषी पर्यवेक्षक व श्री. एन. एम. अहिरे, मंडल कृषी अधिकारी, शिंदखेडा व सरपंच चिरणे तसेच मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →