कासोदा येथे भारतीय विद्या मंदिर संचालित शोभबाई पाटील महाविद्यालय येथे पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन…

कासोदा येथे भारतीय विद्या मंदिर संचालित शोभबाई पाटील महाविद्यालय येथे विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.मिलेट ऑफ द मंथ – राजगिरा चे विविध पदार्थ बनवून स्पर्धा घेण्यात आली.
[3:00 pm, 10/08/2023] +91 77749 36361: कासोदा येथे भारतीय विद्या मंदिर संचालित शोभबाई पाटील महाविद्यालय येथे विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले.मिलेट ऑफ द मंथ – राजगिरा चे विविध पदार्थ बनवून स्पर्धा घेण्यात आली.यावेळी तालुका कृषी अधिकारी , एरंडोल श्री गंभीरे सर , मुख्याध्यापक चौधरी मॅडम ,मकृअ निखिल टोळकर, कृप परमेश्वर बेळगे , कृस चंद्रकांत सैंदाणे , कृस श्रीमती फुंडे , कृस श्रीमती शिंगणे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →