जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे उत्रौली तालुका भोर येथे विद्यार्थी मित्रांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. उपस्थित मुख्याध्यापक व इतर शिक्षक वर्ग यांनी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केले तसेच त्यानंतर विद्यार्थ्यांना मिलेट ऑफ द मंथ “राजगिरा लाडू” खाऊ स्वरूपात देण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →