मोजे लोहारी बु येथील दत्त माध्यमिक विद्यालयात पोषणमूल्य वाढ अभियान अंतर्गत कार्यक्रम

मोजे लोहारी बु येथील दत्त माध्यमिक विद्यालयात पोषणमूल्य वाढ अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमात मा.मोहीते साहेब व के.एफ.पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.भोईसाहेब यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →