मौजा जांभुळघाट ता. चिमुर येथे प्रांगणात प्रधानमंत्री पोषण शक्ती जनजागृती कार्यक्रम

मौजा जांभूळघाट येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागृरुकता निर्माण मोहिमे च्या माध्यमातून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांभूळघाट येथे तृणधान्य बद्दल त्याचे महत्त्व व त्याचे उपयोग माहिती देताना कृषी सहाय्यक जांभुळघाट , मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्तीत होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →