मौजा सुमठाणा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 03/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुमठाणा येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत श्री.भरडे सर मंडळ कृषी अधिकारी भद्रावती व कृषी पर्यवेक्षक सौ.एम.पी.ताजणे .यांनी मुलांना तृणधान्य चे आहारातील महत्त्व तसेच पिक विमा बाबत मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री ताडघरे सर व इतर शिक्षक वृंद तसेच मुले हजर होती.