खर्ची खु ता एरंडोल येथे शेतीशाळेत श्री आय बी पवार कृषि पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृण धान्य राजगिरा आहारातील महत्त्व विषयी मार्गदर्शन…

खर्ची खु ता एरंडोल येथे कापूस उत्पादक वाढ प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात आली शेतीशाळेत श्री आय बी पवार कृषि पर्यवेक्षक यांनी किड व रोग तसेच पौष्टिक तृण धान्य राजगिरा आहारातील महत्त्व विषयी शेतकरी वर्गास मार्गदर्शन करण्यात आले त्यासाठी उपस्थित शेतकरी वर्ग

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →