कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे शेतकरी कृषी मेळावा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रम…

कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे शेतकरी कृषी मेळावा अंतर्गत कृषी विभाग रावेर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चा स्टॉल उभारला.
यावेळी मा. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब तसेच हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांना तालुका कृषि अधिकारी श्री भाऊसाहेब वाळके यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी माहिती दिली. यावेळी कृषि अधिकारी श्री भालचंद्र ढाळे, कृषि पर्यवेक्षक श्री अनिल महाजन व श्री किशोर पाटील, श्री सतिष तायडे, श्री जगदीश देशमुख , BTM श्री चंद्रकांत माळी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →