आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती कार्यक्रम माध्यमिक विद्यालय पुरी तालुका रावेर येथे घेण्यात आला श्री ए.वी.महाजन कृषी पर्यवेक्षक यांनी राजगिराचे आहारातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच श्रीमती प्रीती सरोदे, कृषी सहाय्यक यांनी विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे महत्त्व व पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत ekyc करणेबाबत आपल्या पालकांना सांगण्यास सांगितले. श्री राहुल पाटील सर मुख्याध्यापक यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच पंकज पाटील सर यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →