श्री दत्त हायस्कूल चिखली बु तालुका यावल येथे पौष्टीक तृण धान्य सप्ताह निमित्त शाळेत कार्यक्रम…

श्री दत्त हायस्कूल चिखली बु तालुका यावल येथे पौष्टीक तृण धान्य सप्ताह निमित्त शाळे मध्ये राजगिरा, राळा, ज्वारी, बाजरी हे अन्न खाण्याचे फायदे व आपले आरोग्य बाबत शालेय विद्यार्थ्यांना क्षेत्रातील सर्व कर्मचारी मार्फत कार्यक्रम घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →