विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख करुन त्यांचे महत्व या वर मार्गदर्शन आले

मौजा.बोरगाव नागपूर ग्रामीण येथे विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख करुन त्यांचे महत्व या वर मार्गदर्शन आले  व विद्यार्थ्यांना राजगिरा, ज्वारी, बाजरी, नाचणी आहारात समाविष्ट केले तर भविष्यात होणाऱ्या रोगांवर मात करू.असे आवर्जून सागण्यात आले. या प्रसंगी मा.सौ.शकीला शेख , मुख्याध्यापक, श्री.महेश इंगोले स.शिक्षक , जि.प.शाळा बोरगाव , मा.श्रीमती.मनीषा थे रे , ता. कृ. अ.नागपूर,श्री. मोती कर,म. क. अ.नागपूर, कू.शिल्पा टेंभुर्णी कर,त.त. व्यं.नागपूर,श्री.योगेश मानकर,कृषी सहायक, पारडी, आणि सर्व  विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →