मौजे भादली बू येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने माध्यमिक विद्यालय बुद्रुक येथे उपस्थित विद्यार्थ्यांना आहाराविषयी जनजागृती…

मौजे भादली बू येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने माध्यमिक विद्यालय बुद्रुक येथे उपस्थित विद्यार्थ्यांना आहाराविषयी जनजागृती करण्यात आली. उपस्थित. मंडळ कृषी अधिकारी श्री.भांबरे साहेब कृषी पर्यावेक्षक श्री.अत्रे साहेब कृषी सहाय्यक डी.एस. कोळी ,सचिन बाविस्कर. मुख्याध्यापक धनगर सर, ग्रामपंचायत सदस्य अरुण सपकाळे व युवराज कोळी ई उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →