मौजा मोठागाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्य उपस्थिती सरपंच देवांगना मुंगूसमारे मॅडम ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र गौपाले, प्रगतशील शेतकरी फुलचंद गौपाले व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्या विषयी मार्गदर्शन करण्यात आलेएम.एम.भोरे कृषी सहाय्यक

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →