मौजा- वासळा, तालुका – आरमोरीप्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य मिलेट ऑफ द मंथ जनजागृती पर व्याख्यान कर्मवीर महाविद्यालयात विद्यालय, आरमोरी येथे आयोजित करण्यात आले व तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. वाय एच सहारे- कृ स ठाणेगाव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली

Learn More →