“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मिलेट ऑफ द मंथ ” साजरा

मौजा ठोबरा येथे जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मिलेट्स ऑफ द मंथ ” साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना तृणधान्य बद्दल माहिती व त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. उपस्थित शिक्षिका सौ. भट मॅडम कृषी सहाय्यक कु. डी.आर. कापटे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →