आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

आज दिनांक 4/08/2023 शुक्रवार ला मोजा डोर्ली बु  (प्राथमिक शाळा येथे वर्ग 3ते4च्या विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय पोस्टीक तृनधान्य वर्षा निमित्त व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मुलांना तृणधान्य आहारातील महत्व तसेच त्यापासून मिळणारे पोषक तत्व शरीराला सुदृढ व शशक्त बनून रोगानपासून मुक्त होण्यास मदत होते याबद्दल माहिती दिली तसेंच विद्यार्थ्यांना तृणधान्य बियाण्याची ओळख करून दिली उपस्थित मान्यवर  शाळेच्या मुख्याध्यपक पाटील व कृषी पर्यवेक्षक एन जे बोन्द्रे कृषि सहायक एम के भीमटे उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →