आज दिनांक ४/८/२०२३ रोज शुक्रवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव न्या. तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य कृषी सहाय्यक मांदाडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आले. त्यावेळी मुख्याध्यापक श्री.निंबारते सर व ईतर सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →