मौजा बीड बोथली, तालुका कुही येथे विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले

दिनांक 02-08-2023, बुधवार रोजी मौजा बीड बोथली, तालुका कुही येथे विद्यार्थी पोषण आहार जागरूकता मोहिम अंतर्गत विद्यार्थ्यांना पोष्टीक तृणधान्य चे महत्व समजाऊन सांगण्यात आले व विद्यार्थ्यांना राजगिरा, ज्वारी, बाजरी, नाचणी आहारात समाविष्ट करण्याचे पटवून देण्यात आले. त्यावेळी कृषी सहाय्यक कू वर्षा पवार, शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →