आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जनजागृती

दि.2.8.23 ला पोष्टीक तृणधान्य विदर्यार्थी जागृकता सप्ताह सन 23-24 अंतर्गत इसापुर ता.सावनेर येथे जि.प.शाळेत विदयार्थ्यांना पोष्टीक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व याबदल  कृषि विभागाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सौ.सिमाताई गुडधे सरपंचा ग्रा.पं. इसापुर व कृषि विभगाची चमु उपस्थित होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर

Learn More →