मौजे -मूळशी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 या कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये राजगिरा या तृणधान्या विषयी माहिती व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले तसेचक.इतर तृणधान्य विषयी माहिती व त्याची ओळख ही देण्यात आली. संबधित माहिती ही मंडळ कृषी अधिकारी जी.एस .जाधव साहेब, कृषी सहाय्यक व्ही.व्ही .बर्गे व कृषी सेवक मालोरे मॅडम यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शिक्षक समवेत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →